emblem
महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद

उद्दिष्टे

 

आदिवासी विकास विभागाशी संबंधित योजना व आदिवासी विकास विभागाशी संबंधित कामे, शासकीय / अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह या कार्यालयाकडून राबविण्यात येतात. प्रकल्प कार्यालय, औरंगाबादकडून राबविल्या जाणार्‍या योजना व नागरिकांना दिल्या जाणार्‍या सेवा या बाबतची माहिती व संबंधित सेवांबाबत कालमर्यादा नागरिकन पर्यंत पोहोचवणे.