emblem
महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद

प्रकल्प अंतर्गत येणार्‍या शासकीय आश्रमशाळांची माहिती

 

शासकीय आश्रमशाळा बांधकामे

 

शासकीय आश्रमशाळा तिसगांव
     या प्रकल्पात एकूण ८ शासकीय आश्रमशाळा कार्यरत असून सद्दस्थितीत शासकीय आश्रमशाळा तिसगांव ता. खुलताबाद जि. औरंगाबाद या शाळेसाठी रुपये ४,५०,२४,०००/- इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून निधि देखील प्राप्त झालेला आहे. सद्दस्थितीत टप्पा-१ चे बांधकाम पूर्ण झालेले असून रंगरंगोटी, सेफ्टीटॅंकचे, कडप्पा, ग्रिलिंग.

 

शासकीय आश्रमशाळा हट्टी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद
     सदर शाळेच्या तीन मजली इमारत बांधकामास रुपये ३,७३,६५,५७४/- या रकमेचे प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून सद्दस्थितीत मजल्याचे स्लॅब टाकण्यात आले आहे.

 

अ.क्र शासकीय आश्रमशाळा पत्ता मुख्यध्यापक इयत्ता वर्ग
1 शासकीय आश्रमशाळा. वडनेर ता. कन्नड जि. औरंगाबाद
2 शासकीय आश्रमशाळा. नागद ता. कन्नड जि. औरंगाबाद
3 शासकीय आश्रमशाळा. ब्राम्हणी ता. कन्नड जि. औरंगाबाद
4 शासकीय आश्रमशाळा. सुरुडी ता. आष्टी जि. बीड
5 शासकीय आश्रमशाळा. शेडाळ ता. आष्टी जि.बीड
6 शासकीय आश्रमशाळा. हट्टी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद
7 शासकीय आश्रमशाळा. तिसगांव ता. खुलताबाद जि. औरंगाबाद
8 शासकीय आश्रमशाळा. थेटेगव्हाण ता. धारुर जि. बीड