emblem
महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद

संक्षिप्त इतिहास

प्रकल्प कार्यालयाची माहिती

  • प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना, बीड, व लातूर हे चार जिल्हे येतात.

  • प्रकल्प कार्यालयाचे कार्यक्षेत्र पूर्णतः ओटीएसपी मध्ये असून या प्रकल्पात आदिवासी समाज विखुरलेल्या स्वरुपात वास्तव्यास आहे.

  • १९९२ च्या केंद्रशासनाचे सर्वेक्षण बुकलेटमध्ये या प्रकल्पातील एकही गाव किंवा वाडी / वस्ती हि आदिवासी म्हणून घोषित केलेली नाही.

  • या प्रकल्पामध्ये आदिवासीसाठी फक्त वेयक्तीक लाभाच्या योजना राबविल्या जातात. सामुहिक विकासाच्या योजना ओटीएसपी असल्यामुळे या प्रकल्पात राबविण्यात येत नाही.

    सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रकल्पातील जिल्हानिहाय आदिवासी लोकसंख्या

अ.क्र जिल्हा एकूण तालुके संख्या आदिवासी लोकसंख्या
१. औरंगाबाद ०९ १४३३६६
२. जालना ०८ ४२२६३
३. बीड ११ ३२७२२
४. लातूर १० ५७४८८

 

जिल्हा  एकूण लोकसंख्या आदिवासी लोकसंख्या टक्केवारी
औरंगाबाद ३७०१२८२  १४३३६६ ३.८७
जालना १९५९०४६ ४२२६३ २.१६
बीड २५८५०४९ ३२७२२ १.२७
लातूर २४५४१९६ ५७४८८  २.३४
एकूण १०६९९५७३ २७५८३९ २.५८